Very similar is the experience of an artist when he comes across a new artistic medium to express himself. The behaviour and the finer characters of the medium tempt him and appeal to him so intensely, that he embarks on the arduous and dedicated struggle to express himself completely and purely through that medium, without allowing it’s pros and cons, possibilities and limitations to hamper him.
कलावंतांच्या सौंदर्यशोधक नजरेतून काही वेळेस अकल्पित असे प्रयोग घडतात आणि त्यातून एखादा नवीन सौंदर्यविचार अनुभवायला मिळतो. आजचे आपले कलाकार असेच एका वेगळ्या प्रयोगातून आपल्या कलाकृती साकारतात. आजवर कोणी कल्पनाही केली नसेल की सेलोटेपसारखी हार्डवेअरच्या दुकानात मिळणारी वस्तू कलाकृतीचे माध्यम बनू शकेल.
Artist
“Beauty lies in the eyes of the beholder…” it is so true when an artist thoughtfully chooses his medium to express himself through his artworks..
Artist
निसर्गचित्र काढता काढता एकेदिवशी हा चित्रकार अचानक ब्लॉक झाला.. भोवताली रंग होते, ब्रश होते, कॅनव्हास होता पण त्या क्षणाला समोर होता फक्त अंधार.. मग सुरु झाला नवा शोध नव्या प्रवासाचा.. शोध.. शोध.. शोध.. आणि नुस्ता शोध.. निसर्गचित्राच्या पुढच्या टप्याचा.. आणि मग झाला #एक_क्लिक क्लिक एका नव्या शोधाचा, नव्या पोताचा, नव्या रंगाचा, नव्या माध्यमाचा आणि नवं नवं आकारांचा..
Artist
G.D.Art ( Applied Art )
G.D.Art ( Drawing and Painting)
Hindustani Classical Vocalist